संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+1 123 456 78 90
+1 123 456 78 91
ई-मेल :
@gmail.com
पत्ता
मु.चाचडगाव, ता.दिंडोरी जि. नाशिक ४२२२१२
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
चाचडगाव ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
चाचडगाव हे गाव तालुका – दिंडोरी, जिल्हा – नाशिक येथे आहे. दिंडोरीपासून सुमारे 20 कि.मी. आणि नाशिक जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 45 कि.मी. अंतरावर आहे.
2011 जनगणनेनुसार चाचडगाव एकूण लोकसंख्या 2424 आहे. त्यापैकी पुरुष 519 आणि महिला 529 आहेत.
गावातील एकूण घरांची संख्या सुमारे 167 आहे.
• जि.प. शाळा चाचडगाव – २ इ.१ली ते ७ वी
•माध्यमिक शाळा – १ इ. ५ वी ते १० वी
• उच्च माध्यमिक विद्यालय – १ इ. ११ वी व १२ कला शाखा
• अंगणवाडी – १ ते ३
• वाचनालय -१
गावात एक 50 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे.
160 कुटुंबांकडे वैयक्तिक नळ कनेक्शन आहे.
7 कुटुंबांकडे वैयक्तिक नळ कनेक्शन नाही.