ग्रामपंचायत चाचडगाव

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

"अतुल्य चाचडगाव, पर्यटन समृद्ध चाचडगाव"

ग्रामपंचायत चाचडगाव , ता.दिंडोरी जि. नाशिक

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन

  • मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार

  • मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे

  • राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम

  • प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले

लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती

चाचडगाव गावापासून जिल्ह्याचे ठिकाण नाशिक सुमारे 32 कि.मी. अंतरावर आहे.चाचडगाव गावापासून तालुक्याचे ठिकाण दिंडोरी सुमारे 17 कि.मी. अंतरावर आहे.चाचडगाव गावाचे क्षेत्रफळ सुमारे 1056.42 हेक्टर आहे.

चाचडगाव गावात सब पोस्ट ऑफिस आहे.चाचडगाव गावचा पिन कोड 422003 हा आहे.

दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा चाचडगाव गावात आहे.चाचडगाव येथे माता बेंडकाई चे प्रसिद्ध मंदिर आहे येथे प्रत्येक अक्षय तृतीयाचे दुसऱ्या दिवशी बोहाडा यात्रा भरते तसेच नवरात्रीला दशहरा दिवशी यात्रा भरते.

🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये

गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.

📍 चाचडगाव गावांतर्गत जिल्हा परिषद शाळांची माहिती:

• जि.प. शाळा चाचडगाव (२) – इ.१ली ते ७ वी

जि. प. प्राथमिक शाळा वाघाड वस्ती – इ. १ ली ते ४ थी

•माध्यमिक शाळा – (१)इ. ५ वी ते १० वी

• उच्च माध्यमिक विद्यालय – (१) इ. ११ वी व १२ कला शाखा

• अंगणवाडी – १ ते ३

• वाचनालय -१

🛠️ सुविधा
  • पाणीपुरवठा: गावात 50 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे. ३५५ पैकी ३५५ कुटुंबांकडे वैयक्तिक नळ कनेक्शन आहे.

  • स्वच्छता: गावात एकूण ३५५ शौचालये असून ३५५ कुटुंबांचे सांडपाणी गटारीस जोडलेले आहे.

  • पोस्ट ऑफिस: चाचडगाव ता. दिंडोरी जि. नाशिक

  • बँक सुविधा: उमराळे बु. येथे (सुमारे ६ कि.मी. अंतरावर)

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंड जनगणना माहिती
एकूण लोकसंख्या 1048
घरांची एकूण संख्या 167
महिला लोकसंख्या % 50.5 % (529)
एकूण साक्षरता दर % 45.6 % (478)
महिला साक्षरता दर % 17.9 % (188)
अनुसूचित जमाती लोकसंख्या % 66.4 % (696)
अनुसूचित जाती लोकसंख्या % 4.6 % (48)
कार्यरत लोकसंख्या % 62.7 %
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 207
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 53.1 % (110)

खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील

खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.

🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती
untitled design (25)

वृक्ष लागवड

प्रधानमंत्री आवास योजना

पाणीपुरवठा योजना

untitled design (13)

काँक्रीट रस्त्याचे बांधकाम

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन

स्वच्छ गाव मोहिम

सौर उर्जेवर नळ पाणीपुरवठा योजना

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका

CCTV कॅमेरा ग्रामपंचायत चाचडगाव

पाणीपुरवठा स्त्रोत बळकटी करण सार्वजनिक विहीर

५% दिव्यांग निधीतून वैयक्तिक लाभ

लोक सहभागातून रस्ता करणे

चाचडगाव येथील स्मशानभूमी

माता बेंडकाई मंदिर चाचडगाव

शिवणकाम कौशल्य प्रशिक्षण

मुख्यमंत्री पंचायतराज अभियान जनजागृती मशाल फेरी

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन

स्वच्छ गाव मोहिम

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान

दिव्यांग ओळखपत्र शिबीर पंचायत समिती दिंडोरी

शेतकऱ्यांची वैयक्तिक सौर उर्जा प्रकल्प योजना

आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी

अॅनिमिया शिबीर

डिजिटल अंगणवाडी क्र. १

गावातील सविस्तर माहिती

शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना

एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)

शिक्षण

सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%

खरोली येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग (Workforce)

शेती व भूवापर

गावाचा नकाशा

या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.

ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी
untitled design (31)
सौ. हर्षदा दिगंबर गावंढे सरपंच
untitled design (30)
सौ. मनुबाई बाळू पेलमहाले उपसरपंच
untitled design (32)
श्री. केशव विठ्ठल मोरे सदस्य
7
श्री. सुनील पद्माकर पेलमहाले सदस्य
8
सौ. संगीता जगदीश बागुल पेसा मोबिलायझर
9
श्री. जगदिश दत्तात्रय बागुल संगणक परिचालक
10
श्री. संतोष पद्माकर नवले ग्रामपंचायत अधिकारी
11
श्री. छबू मधुकर गायकवाड ग्रामपंचायत शिपाई कर्मचारी
श्री. गोरख देवराम गांगोडे ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी
bg shape.jpg